Maharashtra Politics: महाराष्ट्रात सध्या स्थिर सरकार आहे. पुढील चार वर्षे तरी या सरकारला धोका दिसत नाही. यामुळे महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांवर सध्यातरी मोठी जबाबदारी येणार नाही. ...
IT Return Scam In Pune: एका पेशाने आयकर भरणाऱ्या एका मोठ्या टोळीने हा घोटाळा केला आहे. या टोळीने नोकरदारांना त्यांच्या उत्पन्नावर कर परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने हजारो लोकांचे आयकर भरले आणि त्यांना ते परत मिळवूनही दिले आहेत. ...